४००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात! पाहा पीएम किसानचे नवीन अपडेट
भारत सरकारने 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपये मिळतात. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. हा पैसा शेतकऱ्यांनी बियाणं, खत किंवा इतर शेतीच्या कामांसाठी वापरावा, असा उद्देश आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे. यामुळे प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकारनेही “नमो शेतकरी सन्मान निधी योजना” … Read more