PM Kisan 20वा हप्ता जाहीर! ‘या’ दिवशी तुमच्या खात्यात येणार ₹2000
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक सरकारी योजना आहे जी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 रुपये मिळतात. हे पैसे वर्षभरात तीन वेळा दिले जातात – दर चार महिन्यांनी ₹2,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. आता 20वा हप्ता म्हणजे वीसव्या वेळचा ₹2,000 चा हप्ता लवकरच मिळणार आहे. त्यामुळे सध्या सर्व … Read more