शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार! नमो योजनेचा 7 वा हप्ता कधी येणार?
नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेली एक खूप उपयुक्त योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना खत, बियाणं, औषधं, किंवा कर्ज भरण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं रोजचं काम सोपं होतं आणि त्यांचं जीवन थोडं चांगलं बनतं. या योजनेचा आता सातवा टप्पा सुरू झाला आहे. … Read more