महाराष्ट्रातील 3.98 लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई! तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का? लगेच तपासा!
फेब्रुवारी ते मे २०२५ या काळात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ३३७ कोटी ४१ लाख रुपये यासाठी मंजूर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळेल. ही मदत ३४ जिल्ह्यांतील सुमारे ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मिळणार … Read more