नमो शेतकरी योजनेचा 7 वा हप्ता जाहीर! ₹2000 तुमच्या खात्यात कधी येणार? तारीख पहा
शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. पण सध्या त्याबद्दल थोडा उशीर होत आहे. हा हप्ता पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा हप्ता आल्यावरच दिला जातो. पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जमा होण्यात उशीर झाला, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचाही हप्ता पुढे ढकलला गेला आहे. पीएम किसानचा … Read more